Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगांव ४० गांव लोहमार्गवर न्यायडोंगरी दरम्यान ३०४/१ ते ३ या खांबा जवळ ३५ वयाचा पुरुष चालत्या प्रवासी रेल्वेगाडीतुन खाली पडून गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे.
त्याच्या वारसाची नांदगांव रेल्वे पोलिस कैलास चौधरी तपास घेत आहे, सदर मयत व्यक्ती अनओळखी अंदाजे पुरुष हा ३५ वय, उंची ५.८,रंग सावळा शरीर बांधा मजबुत,चेहरा गोल, केस काळे, सरळ नाक, बारीक डोळे, दात मजबुत, बारीक मिशा असे वर्णन आहे. या संदर्भात नांदगांव रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे .
0 Comments