Team - aavaj marathi
धनगर समाजाचे जातेगाव येथील जेष्ट नागरिक शंकर बंडु सोनवणे वय ९५ रविवार दि. २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान वृद्धपकालाने निधन झाले, त्यांचेवर शोकाकूल वातावरणात सायंकाळी ५ वा.अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आप्तेष्ट, नातेवाईक, सामाजीक, राजकीय क्षेत्रातील तसेच पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संखेने उपस्थीत होते, त्यांचे पश्चात सहा मुले सुना नातवंडे, पंतू असा परिवार असून त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम मंगळवार दि.६ फेब्रुवरी रोजी जातेगाव येथे होणार आहे.
0 Comments