Bay -team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली म्हणून बलिदान दिन दत्तराज छाजेड भाजपा व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र संयोजक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
समावेत मार्गदर्शन करतांना रेखा अशोक शेलार भाजप नांदगाव शहराध्यक्ष {पूर्व} अँड. उमेश कुमार सरोदे पाटील पंचायतराज जिल्हा उपाध्यक्ष, सतीश अहिरे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, संजय सानप नांदगाव मंडळ अध्यक्ष, सतीश शिंदे नांदगाव शहर अध्यक्ष {पश्चिम} अभिषेक विघे, भाजपा युवा मोर्चा नांदगाव शहर अध्यक्ष, ताराबाई शर्मा मन की बात संयोजिका उत्तर नासिक, अन्नपूर्णा जोशी महिला आघाडी अध्यक्ष, राजू गांगुर्डे नांदगाव शहर सरचिटणीस, बळवंत शिंदे शहर उपाध्यक्ष, धनराज मंडलिक एस. सी. मोर्चा नांदगाव शहराध्यक्ष, बबन मोरे, गणेश शर्मा, सुभाष चौधरी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments