Bay-team aavaj marathi
भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील मस्तानी अम्मा उर्स उस्तव समिती अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड.आ. सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी आ.कांदे यांनी अय्याज शेख यांना शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उर्स समितीचे माजी अध्यक्ष सागर हिरे, शकील शेख जगताप सर प्रमोद भाबड संजय सानप मुस्ताक शेख सुनील जाधव भाऊराव बागुल महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
0 Comments