अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज रजि.एस-31375 या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष पदी जातेगांव येथील रहिवासी अमोल नामदेवराव खिरडकर यांची निवड करण्यात आली.
अमोल खिरडकर यांची निवड झाल्यानंतर अभिनंदन करतांना समाज बांधव
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.रमेश रघुनाथनाना जाधव राष्ट्रीय अध्यक्ष श्री.भोलासिंग बडगुजर व राष्ट्रीय प्रधान महासचिव श्री.सिंपी महिंद्रा यांच्या अनुमतीने राष्ट्रीय अध्यक्ष युवा प्रकोष्ठ श्री.रामसिंग चेतिवाल व राष्ट्रीय प्रधान महासचिव महेश भिलवारा युवा प्रकोष्ठ यांनी खिरडकर यांची खाटीक समाजाच्या युवा प्रकोष्ठ राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अध्यक्ष पदी निवड केली.
याबाबत पत्र डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या जयंतीनिमित्त जातेगाव येथे संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री.रमेशभाऊ जाधव आले होते यांनी अमोल खिरडकर यांची आपल्या मनोगत व्यक्त करतांना वरील घोषणा केली.अमोल खिरडकर यांच्या निवडिची घोषणा होताच राज्यातील समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच खाटीक समाज बांधवांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
0 Comments