डॉ.सुनिता व डॉ दिपक घार पाटील यांचा विवाह संपन्न

 Bay--team aavaj marathi 

जेष्ठ पत्रकार मारुती जगधने नांदगांव

 नाशिक येथील प्रसिध्द बिर्ला प्रेसिजिंन टेक्नाँजिज कंपनी(बिपीटिएल) मधिल टेक्निसियन व समाजसेवक क्रांती सेवा संघाचे  महाराष्ट्र प्रदेश सचिव शिवाजी ढगे व डॉ. सौ सुनिता ढगे जातेगाव येथील रहिवासी नोकरी निमित्त ह.मु. नाशिक 



यांची कन्या चि. सौ. कां. डाॅ. हर्षाली व गं.भा. जन्याबाई कै. दादाराव घारपाटिल ह.मु. मुंबई यांचे चि. डॉ. दिपक  वैद्यकीय अधिकारी पालघर यांचा विवाह दि.१६ रोजी नाशिक येथे थाटामाटात संपन्न झाला. या विवाहसाठी नामवंत डाॅक्टर, पञकार, बागायतदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व राजकीय नामवंत व्यक्ती विवाह  सोहळ्यासाठी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments