चांदवड तालुक्यातील धोडंबे तालुका येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वीरशैव लिंगायत समाज धोडांबे तर्फे महात्मा बसवेश्वर पानपोई चे उद्घाटन ह. भ. प.भिका महाराज रकिबे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य ,पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याचप्रमाणे डॉक्टर नितीन शाहीर, नंदकुमार दिवटे, रंजन आप्पा हिंगमिरे, शरद बिडवई, हेमंत हिंगमीरे, संजय दिवटे, कैलास तोडकर, लक्ष्मण स्वामी जंगम, पुष्कराज दिवटे, गणेश भायभंग, वैभव दिवटे, भाऊराव डबे, मुकुंद गुळवे, राजेंद्र गुळवे, संदेश बिडवई पारलिंग जंगम, संघ अध्यक्ष वैभव दिवटे, पराग बिडवई, शुभम जंगम, श्रेयस दिवटे ,भूषण हिंगमीरे, यश हिंगमिरे, ओम जंगम, साहिल गुळवे उपस्थित होते. पाणपोई साठी पाणी श्री कैलास तोडकर उपलब्ध करून देणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पराग बिडवई यांनी केले.
0 Comments