ढेकू येथे उपसरपंच चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

Bay- team aavaj marathi 

 नांदगाव तालुक्यातील ढेकू खुर्द ग्रामपंचायत येथे पोलीस पाटील श्री विजय गेमा चव्हाण आणि रवींद्र सरिचंद चव्हाण या दोघं मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले आणि ध्वजारोहण श्री राजेंद्र सरिचंद चव्हाण ढेकू खुर्द ग्रामपंचायत उपसरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले... 

यावेळी सरपंच श्री आनंदराव सूर्यवंशी, सदस्य बाबासाहेब गायके,प्रदीप सूर्यवंशी,आवलीबाई चव्हाण, दीपाली सूर्यवंशी सदस्य, परिघाबाई चव्हाण, ज्योती सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच ढेकू खुर्द येथील ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते...तसेच ढेकू खुर्द येथील आश्रम शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी - विद्यार्थिनी तसेच जिल्हा परिषद ढेकू खुर्द येथील शिक्षक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments