प्रेमात धोका लग्नाला नकार! गुन्हा दाखल नांदगाव तालुक्यातील प्रकार

 Bay team aavaj marathi 


मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)


 म्हणतात प्रेंम आंधळे असत प्रेंम हे प्रेंम असत तुमच आणी आमच सेंम असत. असेच काहीसे प्रेंम एका विवाहीतेचे एका प्रियकराशी झाले .एकमेकाशी एकनिष्ठ राहू ? अशा लग्नाच्या आनाभाका घेतल्या त्यातुन अनैतिक संबंध प्रस्थापित झाले .याची माहिती पतीला मिळाली त्याने तिच्याशी तलाक घेतला आणी प्रियकराने ही धोका दिला त्याने ही लग्नाला नकार दिला. व अनैतिक संबधाचे व्हिडीओ व्हायरल केले त्यातुन संबंध दुरावलेले गेले आणी घटनेची नांदगांव पोलिसात नोंद झाली या प्रकरणी बोलठाण येथील एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

सविस्तर वृत्त असे की, विवाहित महिलेशी मैञी करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपण लग्न करु असे अमीश दाखवून तिच्याशी अनैतिक संबंध ठेऊन त्या संबंधीत अश्लील व्हिडीओ. काढून तो प्रियशीच्या पतीला भ्रमणध्वनीवर पाठवून तिची बदनामी केली व विवाह करण्यास नकार दिला. 

नांदगांव पोलिसात दाखल फिर्यादी वरून वैजापुर तालुक्यातील माहेर असलेल्या महिलेचा बोलठाण येथील तरुणाशी काहि वर्षापुर्वी विवाह झाला एका मुलाला जन्म दिला संसार सुखात चालला असताना, विवाहित सासरी बोलठाण येथे राहत असताना तिचे एका तरुणाशी ओळख झाली. व त्याच्याशी सुत जमले त्यांने प्रियशीला लग्नाचे अमिष दाखवुन, विवाहीतेशी सलगी करुन तिच्या सोबत अनैतिक संबध ठेउन अश्लील व्हिडीओ बनवुन ते व्हिडीओ प्रियशी च्या पतीला मोबाईलव्दारे पाठविले याची माहिती फिर्यादी महिलेच्या नातेवाइकाने पिडीत महिलेला दिली.

 त्या नुसार सदर महिलेने नांदगांव पोलिसात येऊन घटनेची माहिती


 देऊन संशयीत आरोपि मुस्ताफ हानीफ मनियार रा.बोलठाण याचे विरूद्ध गु.र. नं.२१८/२४, भा.द.वि. क. ३७६, ३७६ (२) एन. आय. टी. अँक्ट. ६६ ई. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा, तपास पो‌. नि. प्रितम चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस रंजना शिंदे ह्या करीत आहे.

Post a Comment

0 Comments