आ. कांदे यांच्या संपर्क कार्यालय येथे शिवसेना वर्धापन साजरा

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार्या शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आज बुधवार दि. १९ रोजी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनात नांदगाव येथील संपर्क कार्यालय येथे शिवसेना पक्ष वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत उपस्थित शिवसैनिकांनी जय शिवाजी जय भवानी च्या घोषणा दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप युवासेना तालुकाप्रमुख सागर भाऊ हिरे, प्रकाश शिंदे, शिवसेना चे नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव बाजार समितीचे संचालक दीपक मोरे नगरसेवक नंदू पाटील राजाभाऊ देशमुख शशिकांत सोनवणे शुभम आव्हाड राजेंद्र शिंदे रमेश काकळीज राज पवार, बाळा काकळीज बापू जाधव विजय कंदीलकर श्री भामरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments