डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेसाठी कियांन डागा याची निवड

Bay -team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगाव येथील सौ.श्वेता विजय चोपडा /डागा यांचा मुलगा कियान विवेक डागा रा. मलकापूर याची अत्यंत प्रतिष्ठित अशा डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाल्याने कियांन याचे नांदगाव सह मलकापूर येथे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.. तो मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स या विद्यालयाचा विद्यार्थी आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरी साठी कियांन याने अभिनव प्रकल्प वृध्दाश्रम साठी शास्वत लॅण्डस्केप हा विषय निवडला असून ही स्पर्धा मुबई येथे होणार आहे.कियांन डागा चा अपवादात्मक प्रतिभा व पर्यावरण समर्पण दर्शविणारा हा प्रकल्प विज्ञान क्षेत्रात अभिनव तसेच उलेखणीय ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे..


Post a Comment

0 Comments