Bay- team aavaj marathi
प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
नगरविकास राज्य मंत्री नामदार सौ. माधुरी मिसाळ यांनी रि.पा.ई चे नांदगाव येथील निष्ठावंत कार्यकर्ते महावीर (नाना) जाधव यांना आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या नस्तनपुर येथे श्री शनी देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
यावेळी भाजपा चे नाशिक जिल्हा महामंत्री मा. संजय सानप यांनी महावीर (नानाजी) जाधव यांनी मंत्री महोदयांची ओळख करुण दिली. व त्यांचा जन्म दिवस असल्याचे सांगताच मंत्री महोदयांनी महावीर (नानांना) शुभेच्छा दिल्या.
महावीर नानांना शहरातील तसेच तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विविध घटकांतील नागरिकांनी जन्म दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या चाहत्यांनी डीजेच्या ठेका धरतं नृत्य केले होते.
.
0 Comments