ना दुरुस्त बसला मोटारसायकलची धडक दोघांचे निधन

 Team aavaj marathi

जातेगाव येथील प्रगतशील शेतकरी सुंदरलाल पुंजाबा पाटील चव्हाण (वय ६०वर्ष) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दौलत शकू ठाकरे रा. ढेकू खु।। यांचा दि.  २४ रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदगाव होऊन जातेगाव कडे मोटार सायकलने येत असताना  सानप ऍग्रो या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून हाकेच्या अंतरावर मन्याड नदीपुला जवळ नादुरुस्त होऊन उभ्या असलेल्या बसला पाठीमागून यांच्या मोटरसायकलची धडक बसल्याने अपघात झाल्याने दोघांचे ही निधन झाले. कै.सुंदरलाल पाटील



त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुन, नातवंडे असा परिवार असून मनमिळाऊ स्वभाव असलेल्या पाटिल  यांच्या निधनाचे वार्ता जातेगाव येथे समजताच शोककाळा पसरली होती. त्यांच्यावर त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट नातेवाईक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अपघातात बाबत काय म्हणाले आगार प्रमुख बघण्यासाठी खालिल लिंक ला टच करा

Post a Comment

0 Comments