नांदगाव तालुक्यातील ढेकू खु।। ग्रामपंचायत कार्यालय समोर ७५ वा प्रजासत्ताक दिवस जेष्ठ महिला नालेबाई भीमा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले, तर सावित्राबाई सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच आनंदराव सूर्यवंशी उपसरपंच राजेंद्र चव्हाण तसेच सर्वसन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक राजकीय, शैक्षनीक क्षैत्रातिल गणमांन्य व्यक्ति तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments