चांदेश्वरी घाटात मोटारसायकलचा अपघात

 Team- aavaj marathi

नांदगांव तालुक्यातील कासारी पासून बोलठाण कडे जानार्या रस्त्यावरील चांदेश्वरी घाटामध्ये शनिवार दि.२७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान (एक व्यक्ती)  नाव समजले नाही, प्लॅटिना मोटरसायकल गाडी नंबर एम एच 20 सी एल 46 38 या मोटारसायकलवर नांदगावच्या दिशेने वांगे घेवून जात असतांना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे वरील नंबरची मोटरसायकल अपघात झालेला असून सदर व्यक्तीस नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात स्थानिकांनी उपचारासाठी नेलेले आहे.



मोटार सायकल वरील व्यक्ती कोण आहे याबाबत अध्यात माहिती समजलेली नसून परिसरातील कोणाला माहिती असल्यास त्यांना नातेवाईकांना सांगून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments