नांदगाव शहरातील कैलास नगरमध्ये शिवमंदिरात शिवलिंग स्थापना उत्साहात संपन्न

 Bay--team aavaj marathi 


नांदगाव शहरातील कैलास नगर येथील महादेव मंदिर येथे
आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी तथा समाजसेविका सौ.अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत शिवलिंग प्रतिष्ठापना करण्यात आली.


 या मंदिरासाठी शिवलिंग माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी दिलेले असून आ. सुहास अण्णा कांदे यांच्या निधीतून सभामंडप मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर सौ.कांदे यांच्या वतीने मंदिराच्या कळसाचा खर्च केला जाणार आहे.


 यावेळी शहरप्रमुख रोहिणी मोरे, अँड.विद्या कसबे, श्रीमती मीराबाई सरग, वैष्णवी आहिरे, सुमन चव्हाण, श्रीमती मोरे, नेहा कोळगे, आशा पाटील, वंदना पांडे, सना मन्सूरी, उषा राठोड, हेमा राठोड, प्रतिभा पवार, शालिनी मोरे, मीनाताई बागले, संपदा कुलकर्णी, रोशनी ठेंगे, विजया चतुर, लता मोरे, मंजुषा सोनवणे, राणी सोनवणे, चव्हाण आजी, आदिंसह कैलासनगमधील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments