Bay--team aavaj marathi
मारुती जगधने पत्रकार नांदगाव {नाशिक}-
२४ तासात बे कायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने सर्व अतिक्रमण काढली जातील असा इशारा सार्वजनिक बांधकाम उप विभाग नांदगाव यांनी दिल्याने नांदगाव शहरातील अतिक्रमण धारक व्यवसाय करणाऱ्यांची एकच धावपळ उडाली असून शहरातील जुने रेल्वेफाटक नं ११३ पासून ते गंगाधरी पर्यंत ची दिड कि.मी. वरील अतिक्रमणे जमिनदोस्त होणार असल्याने अतिक्रमन धारकांचे चांगलेच धाबे दनानले आहे.

स्वतःहून अतिक्रमण काढताना व्यवसायीक |
0 Comments