संसार हे दु:खाचे मुळ - ह भ प बुरकुल महाराज

 Bay team aavaj marathi 

नांदगांव : मारुती जगधने पत्रकार 

देवेदिला देव भजना ,एतका जर्नाधनी ग्रहस्त आश्रमी वितभर पोटासाठी पहा आटा आटी यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका, सुरतसे कीर्तन बडी बिनपंख उड जा,अैसी चाराचारी कीर्ती ज्यांची शेवट तो भला माझा बहु गोड झाला, पांडुरंगा करु प्रथम नमंन या अभंग वाणीतून पुष्पगुंफताना ह भ प बाळकृष्ण महाराज बुरकुल यांनी उपस्थीताना संबोधित केले.

निमोन येथील कै सुदाम गावरे यांचे प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी ते किर्तन सेवेतुन संत तुकारामाच्या अभंगवाणीतून घेतलेल्या ओवितुन पुढे पुष्प गुंफताना म्हणाले. चार चरणाचा अंभग जिवसाधना भक्ती श्रम केला ते पावन होत शेवटचा दिवस गोड झाला. जिवाचे माहेर पंढरीला माहेरी प्राप्त झालो .त्यामुळे दु: ख राहिले नाही दु: ख हे शरीराला आहे. जे देवस्वरूप झाले ते पिंडदान,ज्ञानदान, अन्नदान करावे एक तास कीर्तन सेवेत पुष्पगुंफताना उमटलेल्या गोडवाणीतुन उमटलेले बोल हरीभक्ती करा हीच कामा येती.


अमृताहुन गोड नाम देवाचे आहे पण दारु गांजा पिऊन बुध्दी भ्रष्ट वाढलेले शराब बल बच्चे खानदान खाऊन जाईल हरीनामाचा प्याला घ्या तरुन जाल. संसार हे दु: खाचे मुळ आहे तरी देखील संसारासाठी अट्टाहास केला जातो.परमार्थात पूर्णत्व आहे पण संसारात पूर्णत्व नाही. मुनुष्य देह प्राप्त झाला पण येथे येऊन केले.संत निळोबाराय, संत तुकाराम यांच्या अभंगातील शब्द सुमनांचा कीर्तन सेवेत संदेश दिला.नर देहाला आला पण विठ्ठल नही आठविला ,वैकुंठ भवणी घर केले वारकर्यांनी, करा हरी भक्ती यईल कामा अन्यथा यामांचे यमं दंड बैसतील माथा भक्ती चिंतन कामा येते. किर्तण प्रवचन, भजन, का कारायची या संदर्भात. वृक्ष वल्ली आम्हाला सोयरे वनचरे माळ जपा साधन करा एकांतातचा वास घ्याव एकांतात केलेली सेवा म्हणजे ब्रम्हरस होय. संत तुका म्हणे श्रमकेला आवघा आला फळाशी याचसाठी केला होता आट्टाहास, पण शेवट गोड होणे म्हणजे फलाची प्राप्ती होणे.

जन्म चांगला शेवट चांगला संत, जन्म चांगला वाईट शेवट दुर्यधन,जन्म वाईट शेवट वाईट, जटायू, वाली, सीतेची अब्रु वाचविणारा जटायू आणी कलीयुगातील माता भगीनींचि अब्रु लुटानरे नराधांम देशात आहेत. सुन,भावाची पत्नी,कन्या सत्ययुगातील रामायन व कलियुगातील जीवनातील पुण्य व पापी जनांची सांगड घालीत कीर्तन सेवेतून अत्याचारीवर आसूड ओढले. या ओवीने किर्तन सेवेची सांगता करण्यात आली, कार्यक्रमास उपस्थित सर्व स्त्रोते मंत्रमुग्ध झाले होते. वेळी प्रसंगी सुनिल गावरे यांनी बुरकुल महाराजांचा जाहिर सत्कार केले.

Post a Comment

0 Comments