Bay-- Team aavaj marathi
नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा) दर्गा येथे उरुस हा उत्सव सालाबादप्रमाणे यंदाही हा उत्सव पुढील महिन्यात साजरा होणार असून यामध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या उत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी उत्सव समिती कार्यकारिणीची निवड आज दि. २९ रोजी दर्गा व्यवस्थापक व प्रिया निळचे संचालक शकील (दादा) शेख, कमिटीचे ज्येष्ठ सदस्य देविदास (आण्णा) मोरे, संजुभाऊ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली यावेळी सर्वानुमते, उत्सव समितीचे अध्यक्षपदी युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागरभाऊ हिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी बैठकीस नांदगांव शहरातील तमाम हिन्दु-मुस्लीम भाविक व हिन्दु-मुस्लीम पंच कमिटीचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
सर्वानुमते सन २०२४ या वर्षामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाची व्यवस्थापन कार्यकरिणी अध्यक्षपदी - सागरभाऊ हिरे, उपाध्यक्षपदी- नबाब शेख बब्बु शाह, खजिनदार राजाभाऊ गुढेकर, सहखजिनदार रविभाऊ सानप, संदल प्रमुख- शकीलभाई रंगरेज, आशपाक हाजी, गणेश भाऊ शर्मा, ज्ञानेश्वर कन्नोर(मनसे), अरबाज मन्यार, कार्याध्यक्ष- राजाभाऊ गांगुर्डे, सल्लागार शकील (दादा) शेख, देविदास (आण्णा) मोरे, अय्याजभाई शेख, दिपक (अण्णा) सोनवणे, वाल्मीक जगताप (सर), संजुभाऊ सानप, सुनिल (आप्पा) जाधव, अनिल (आप्पा) जाधव, हरिभाऊ भालेकर, गणेशभाऊ शर्माजी, दिपकभाऊ मोरे, मुश्ताकभाई शेख, महावीर (नाना) जाधव, जब्बार मनियार, विनोदभाऊ अहिर, समाधानभाऊ दाभाडे, मधु (मामा) मोरे, किरण फुलारे तसेच सदस्य म्हणून -- जाबेर शाह, रियान बेग, सोहिल मनियार, सुरेश खैरनार, शोएब मिर्झा, मेहबूब शाह, आरबाज बेग, गुलाम नमी, गुड्डु काजी, शहजाद शेख, सोनू पगारे, परवेज काकर, अलताम काजी, जैयन शेख, गुज्जू शेख, नदीम रंगरेज, खालीद शाह, झग्रानभाई बेग, मजीद शाह, रिहान मनियार, ऋषीकेश सोनवणे, अमोल सोनवणे, सरला पवार, सुलतान शाह, सागर मिसाळ, शिब्बु काजी, मोनू पगारे, मोहिन शेख, अर्शद मिर्झा, पप्पु शेख, नसीम खतीर, साजिद शाह, असिफ शाह यांची निवड करण्यात आली.
0 Comments