आ. कांदे यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

 Bay -- team aavaj marathi


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, छत्रपतींच्या अजरामर कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, अण्णासाहेब मुंडे, भरत पारख, डॉ. प्रभाकर पवार, भूषण थोरात, महेंद्र गायकवाड, गौरव बोरसे, तोसीफ शेख, अतुल सोनावणे, पवन झाडगे आदी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments