श्री साई ज्ञान मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम

 Bay team aavaj marathi 

श्री साई ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय वसंतनगर जातेगाव उज्वल निकालाची विद्यालयाची परंपरा निकाल 95.52%
नुकत्याच जाहीर झालेला दहावीचा निकाल चांगला लागला असून ,गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री एस जी राठोड साहेब संस्थेचे सचिव ऍड. सिद्धांत राठोड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे .पी .शेलार मॅडम विद्यालयाचे पर्यवेक्षक पतींग चव्हाण आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचेअभिनंदन केले.


विद्यालयात प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. 

विद्यालयात जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले पहिले पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.चव्हाण सतीश भरत 455/91%, बीडे पायल संजय 443/88.60, चव्हाण गरिमा यमराज 439/87.80, राठोड सुशांत विजय 437/87.40, राठोड सौरभ रमेश 432/ 86.40% विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या  यशासाठी विद्यालयातील श्री पी. एम. मोरे, व्ही. आर. रखमे, व्हीं. जे. पाटील, आर. पी‌. मोरे, वाय. एम. निकम, जी. बी. गायके, एम.आर. गर्जे, एस. पी. जाधव, श्रीमती यु. डी. देठे, श्री कचवे सर, तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, त्यांचे देखील संस्थेचे अध्यक्ष एस जी राठोड यांनी यावेळी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments