ओबीसींच्या आंदोलनास नांदगाव येथून पाठिंबा

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 राज्यात ठिकठिकाणी ओबीसी माण्यासाठी उपोषने व आंदोलने केली यातात या उपोषनांना पाठिंबा देण्यासाठी नांदगांव येथे ओबीसी समाज बांधवांच्याच्या वतीने तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करुन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा लक्ष्मण  हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेऊन सर्व मागण्या त्वरीत माण्य कराव्यात यासाठी, बडीगोद्री, अंबड, जालना येथील ओबीसी उपोषनार्थी कार्यकर्त्यांची तब्येत खालावली आहे. या प्रसंगी काही अघटीत घडले तर कायदा व सुव्यवस्था निर्माण झल्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला. यावेळी मराठवाड्यात सुरू असलेल्या ओबीसींच्या आंदोलकाना नांदगांव तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. 
त्याबाबत चे निवेदन तहसीलदार नांदगाव यांना देण्यात आले, या निवेदनावर शेकडो आंदोलकाच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments