नांदगाव पोलिस ठाण्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना करण्यात आले कायद्या बाबत अवगत

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)  

इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन अधिक काळा चाललेले जुने कायदे आता इतिहास जामा झाले असून नविन कायद्या नुसार आयपिसी एैवजी बीच एन.एस. असा उल्लेख पोलिस डायरीत होईल शिवाय नवीन कायद्याची अंमलबजावणी गुन्हेगाराना बसनार जबर आहे. 

या नविन कायद्याची अंमल बजावणी दि १ जुलै पासून होत आहे, नांदगांव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी या संदर्भात वकील, पञकार सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांना अमंञीत करुन नविन कायद्याची माहिती दिली व जनतेला नविन कायद्याबद्दल अवगत करणे व नविन कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन पत्रकार बांधवांना केले. यासाठी दि. २९ जुन रोजी नांदगांव पोलीस स्थानकात एका बैठकीचे आयोजन करुन नवीन कायद्या बाबत सविस्तर माहिती दिली.

या वेळी अँड सचिन साळवे, पो नि प्रितम चौधरी यांनी उपस्थितांना नविन कायद्या संदर्भात अलर्ट केले, याची अंमलबजावणी दि. १ जुलै पासून होत आहे त्यासाठी होणार्या घडामोडी, नागरिकाच्या तक्रारी बद्दल नविन कायद्याची उजळणी पोलीसाना करावी लागणार आहे. तसेच प्रत्येक घटनेतील कायदे बि.एन.एस काय असेल याची कल्पना दिली. नवीन कायद्चांयानुसार आरोपींना चांगलीच जबर बसेल यातुन गुन्हेगारील आळा बसण्यास मदत होईल. 

यासाठी पञकार, पोलीस, वकील ,न्यायधीस आदींना नवीन कायद्याचा अभ्यास करावा लागेल. शिवाय वेळो- वेळी नविन कायद्याच्या पुस्तकाची पाने चाळावा लागतील. नांदगांव पोलीस स्टेशनच्या वतीने नविन कायद्याची जानीव करुन देत प्रचार प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.


Post a Comment

0 Comments