आ. कांदे यांच्या प्रयत्नायश मनमाड औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

आ. सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नानंतर मनमाड शहरासह नांदगाव मतदार संघातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी मंजूर करून आणलेल्या औद्योगिक वसाहतीला  चालना मिळाली असून दि ७ रोजी राज्य शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित जागेची पाहणी करून अंतर्गत रस्ते, व भूखंडाची आखणी केली.

सविस्तर वृत्त असे की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाड येथील औद्योगिक वसाहातीच्या प्रस्ताविक  जागेची प्रत्येकक्षात मोजनी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार संघातील हि पहिली औद्योगिक वसाहत निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार असल्याने तरुणांमध्ये आनंद होत आहे.आ. सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नानंतर मनमाड शहरासह नांदगाव मतदार संघातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी मंजूर करून आणलेल्या औद्योगिक वसाहतीला चालना मिळाली असून दि ७ रोजी राज्य शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित जागेची पाहणी करून अंतर्गत रस्ते, व भूखंडाची आखणी केली.

 राज्य औदयगिक वसाहतीचे उपअभियंता चंद्रकांत सुरकर,भू -सर्वेक्षण अधिकारी सुधीर उगले, मनमाड नगर परिषदचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे. दराने सो. भावसार,यांच्यासह माजी आमदार राजेंद्र देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, युवासेना शहराधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, राजेंद्र भाबड, सरपंच राजेंद्र पवार, अंकुश कातकडे, गालिब शेख, पिंटू शिरसाट, दिलीप तेजवानी, गंगा त्रिभवन, आझाद पठाण,बापू वाघ, सुभाष माळवतकर, संतोष सानप, सोपान निकम, प्रभाकर जाधव, दिनेश घुगे, शशीभाऊ सोनवणे, अज्जू शेख, बाबा पठाण, महेश बोराडे, धनंजय दरगुडे, देवेंद्र घाटे, प्रमोद शिंदे, मन्नू शेख, सचिन दरगुडे, विलास शेळके, सचिन उदावंत, निलेश व्यवहारे उपस्थित होते.

आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहराबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे, ज्या मनमाड च्या जनतेने मला राजकीय आश्रय दिला आहे.त्यांच्या प्रति अटळ समर्पणाने मी काम करत आहे. एक पाऊल पुढे टाकत शहरात यशस्वीरित्या औद्योगिक वसाहत आणली आहे, तरुण आणि बेरोजगार व्यक्तींसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा टप्पा म्हणजे लोकांचा विश्वास आणि प्रेम याच्या त्याच्या बांधिलकीचे ज्वलंत उदाहरण आहे.

नांदगांव : मनमाड येथील प्रलंबित औद्योगिक वसाहातीच्या प्रस्ताविक जागेची प्रत्येकक्षात मोजनी करण्यात आली आहे. त्यामुळे जागांवर मतदार संघातील हि पहिली औद्योगिक वसाहत निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला .
आ. सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नानंतर मनमाड शहरासह नांदगाव मतदार संघातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी मंजूर करून आणलेल्या औद्योगिक वसाहतीला चालना मिळाली असून दि ७ रोजी राज्य शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित जागेची पाहणी करून अंतर्गत रस्ते, व भूखंडाची आखणी केली.

    राज्य औदयगिक वसाहतीचे उपअभियंता चंद्रकांत सुरकर,भू -सर्वेक्षण अधिकारी सुधीर उगले, मनमाड नगर परिषदचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे. दराने सो. भावसार,यांच्यासह माजी आमदार राजेंद्र देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, युवासेना शहराधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, राजेंद्र भाबड, सरपंच राजेंद्र पवार, अंकुश कातकडे, गालिब शेख, पिंटू शिरसाट, दिलीप तेजवानी, गंगा त्रिभवन, आझाद पठाण,बापू वाघ, सुभाष माळवतकर, संतोष सानप, सोपान निकम, प्रभाकर जाधव, दिनेश घुगे, शशीभाऊ सोनवणे, अज्जू शेख, बाबा पठाण, महेश बोराडे, धनंजय दरगुडे, देवेंद्र घाटे, प्रमोद शिंदे, मन्नू शेख, सचिन दरगुडे, विलास शेळके, सचिन उदावंत, निलेश व्यवहारे उपस्थित होते.
आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहराबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे ज्या मनमाड च्या जनतेने मला राजकीय आश्रय दिला आहे.त्यांच्या प्रति अटळ समर्पणाने मी काम करत आहे.
   एक पाऊल पुढे टाकत शहरात यशस्वीरित्या औद्योगिक वसाहत आणली आहे, तरुण आणि बेरोजगार व्यक्तींसाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा केला आहे. हा टप्पा म्हणजे लोकांचा विश्वास आणि प्रेम याच्या त्याच्या बांधिलकीचे ज्वलंत उदाहरण आहे.

Post a Comment

0 Comments