जिल्ह्यातील होमगार्ड पथकातील अनेकांना पदोन्नती

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील पथकातील पुरुष व महिला होमगार्ड यांचे अप्पर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक भा.पो.से.आदित्य मिरखेलकर  आणि नाशिक जिल्हा होमगार्ड केंद्र नायक सुरेश जाधव यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यासह नांदगाव तालुका पथकातील होमगार्ड सदस्य यांना बढती प्रमाणपत्र देण्यात आले. 

ॲड.उमेशकुमार सरोदे पलटण नायक, पलटण नायक आर टी गांगुर्डे,सार्जंट डी. डी. जगधने, व्ही डी मोरे, सेक्शन लीडर जे बी बागुल, जी बी कोठावदे, व्हि के विसपुतेआदींना बढती प्रधान करण्यात आली या सर्वांचे नांदगांव शहरातुन व ग्रामीण भागातुन अभिनंदन करण्यात आले.


 समादेशक अधिकारी ॲड.उमेशकुमार सरोदे आणि त्यांचे सहकार्याचे अभिनंदन करताना व बढती प्रमाणपञ देताना. 

Post a Comment

0 Comments