नांदगाव वकील संघा मार्फत नवीन कायदे विषयक मार्गदर्शन

Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव वकील संघा मार्फत नवीन कायदे विषयक मार्गदर्शन घेण्यात आले या प्रसंगी निफाड फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. इंद्रभान रायते तसेच नाशिक येथील ॲड. फारुक शेख यांनी नवीन कायदे विषयक मार्गदर्शन केले. 

यावेळी नांदगाव वकील संघाचे अध्यक्ष उमेशकुमार पाटील,ज्येष्ठ वकील ॲड.जे आर कासलीवालॲड. युनूस शेख .ॲड.विजय रिंढे, ॲड.बी. आर. चौधरी,ॲड.आर. एस. दराडे,ॲड. दिगंबर आहेर,ॲड. पंकज साळुंखे.ॲड. लक्ष्मण सुरसे.ॲड. प्रमोद दौंड. ॲड. पी. एम.घुगे ॲड. युनुस शेख ॲड.व्ही.पी आहेर ए.के.शिंदे,ॲड. एस.जे घुगे, ॲड.जी.एस.सुरसे ॲड.बाळकृष्ण बिन्नर. रंजन आहेर ॲड .सुमंत पाटील,ॲड.भरत जाधव, ॲड.महेश पाटील, ॲड. रंजन आहेर,ॲड.किरण गायकवाड, ॲड.एफ सी सोनवणे, ॲड.अक्षय कासलीवाल,ॲड. महाले,ॲड.कुणाल आहेरच, ॲड.भरत जाधव, ॲड.अंझर शेख,ॲड.मनीषा त्रिभुवन,ॲड.मनीषा पाटील,ॲड. वंदना पाटील, ॲड. सनोबर पठाण,ॲड. सुवर्णा बोरसे आदि वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालनॲड. सचिन साळवे यांनी केले तर ॲड.पी.एस. पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments