एका अन ओळखी पुरुषाचे सुमारे ४० वय असलेला व्यक्तीचा मृतदेह नांदगांव मनमाड लोहमार्गावर पांझन ते हिसवळ दरम्यान आढळून आला रेल्वेच्या इंजिनच्या धक्याने लोहमार्गवर गंभीर जखमी झाल्याने मृत झाला आहे घटनेचा तपास नांदगांव पोलीस घेत आहे हि घटना दि ४/८/२०२४ रोजी सकाळ सञात घडली.असून या संदर्भात तपास चालू आहे सदर मयत पुरुष हा सुमारे ४० वर्ष वयाचा असून त्याच्या अंगावर चाॅकेलेटी ठिपक्याचा शर्ट आहे मयताचे प्रेताची रेल्वे अपघातात छिन्नविछीन्न आवस्ता झाली आहे सदर मयताची बेवारस नोंद झाली आहे . त्याचे अद्याप वारस मिळून न आल्याने या संबंधित व्यक्तीची माहिती आसल्यास नांदगांव पोलिस सा.पो.उ.नि .मोरे, ठाणे अमलदार धर्मराज अलगट यांच्याशी (०२५५२/ २४२३३३) या नंबर वर संपर्क करावा.
0 Comments