शिवसेनेचा (उबाटा) भगवा सप्ताह झंजावात

 Bay- team aavaj marathi 

मारुती.जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

शिवसेना उध्दव बाळासाहेब  ठाकरे पक्षाच्या वतीने दि.४ ते ११ ऑगस दरम्यान भगवा सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या दरम्यान भगव्या सप्ताहात सभासद नोंदणी, प्रत्येक गाव भेट, शाखा निर्मिती, सभासद नोंदणी, प्रारुप यादी नोंदणी नाव नोंदणी आदी खातर जमा करणे हारकरती घेऊन पुर्णजिवीत करणे दडपशाहीला वाचा फोडणे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या मालेगाव तालुक्यातील निमगांव, कळवाडी याअडीच गटातील सोनज येथे व इतर १६ गांवात जिल्हाप्रमुख गणेश धात्रक जिल्हा संघटक संजय कटारीया नांदगाव तालुका स॔र्पकप्रमुख शिर्के, जिल्हा उपप्रमुख समाधान दैतकर या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी  मालेगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक श्रीमती सोनजकर मा. नगरसेवक विजय मिश्रा, शहर संघटक रविद इप्पर, तालुका युवा सेना प्रमुख सनी फसाटे, सोशल मिडीया शहर प्रमुख विवेक परदेशी, शिवदूत राजेंद्र आहेर, युवासेना शहरप्रमुख इरफान शेख, राहुल सांगळे, चेतन सांगळे, बाळु सानप मालेगावचे जालींदर शेलार,माजी प.स सदस्य शशीकांत मोरे आदी भगवा सप्ताह निमित्त उपस्थित होते. भगवा सप्ताह कार्यक्रमस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments