ढेकू खु येथे माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

 Bay -team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील ढेकू खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त ढेकू गावचे माजी सरपंच श्री बाबु मानसिंग राठोड आणि गुलाब गंगाधर चव्हाण यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले.आणि येथील माजी सैनिक संतोष कारभारी चव्हाण आणि आश्रम शाळा ढेकू खुर्द शालेय समिती अध्यक्ष हेमराज बळीराम चव्हाण या दोघांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी ढेकू गावचे सरपंच तथा माजी सैनिक आनंदराव सूर्यवंशी, उपसरपंच राजेंद्र चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गायके, प्रदीप सूर्यवंशी, संदीप सुर्यवंशी, आवलीबाई चव्हाण, दीपाली सूर्यवंशी, ज्योती सूर्यवंशी, परिघा चव्हाण, माजी सरपंच कांतीलाल राठोड तसेच माजी सैनिक सुरेश फौजी, अशोक फौजी, मच्छिन्द्र फौजी, अशोक फौजी, शिवाजी फौजी, राम फौजी तसेच आश्रम शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी विद्यार्थीनी, ढेकू गावातील आणि तांड्यातील गावकरी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments