Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगांव येथे पयुर्षण पर्व समाप्ती निमित्त श्री.१oo८ भगवान पार्श्वनाथजी पालखी शुल्लिका १०५ अरधना श्री एवमं रत्नश्री माताजीच्या सानिध्दात श्रीं च्या पालखीची नांदगांव येथील मुख्य चौकातून जयघोषात भव्य मिरवनुक प्रमुख मार्गावरून शहरातील काढण्यात आली.या कार्यक्रमात शेकडो जैन बांधव भगीनी सामील झाले होते. दि १७ रोजी शांतीमंत्र करण्याचा मान दिलीप पारस मनिष सेठी परिवारला मिळाला तसेच पालखीत कुभं कळसाचा मान विजयकुमार रोणक कुमारजी गंगवाल परिवारला मिळाला पालखी श्री जैन धर्मशाळा येथे आल्यानंतर श्रीजीं चा दसलक्षण चे दहा कळस व श्री अनंतनाथजीचे चौदा कळसाने अभिषेक करण्यात आला क्रार्यक्रमासाठी बहुसंख्य जैन समाज हजर होता. कार्यक्रमाचे त्यानिमित्त सर्व जैन बांधव आपली आस्थापने बंद ठेवून मिरवणुकीत सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत विश्वस्त नुतन कासलीवाल, राजेश बडजाते, कमलेश कासलीवाल, राजेन्द्र दगडे, सजीव कासलीवाल व अध्यक्ष सुशिल कासलीवाल, उपअध्यक्ष कैलास कासलीवाल,महामंत्री दिलीप सेठी,उपमहामंत्री सुमेर कासलीवाल,आदी प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी पालखी प्रसंगी महिलांनी रंगीत साडी व पुरूषांनी पांढरा पोशाख परिधान केला होता.

0 Comments