Bay- team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे आज सकाळी एका २२ वर्षीय तरुणीस त्यांच्याच शेताच्या कडेला असलेल्या नदीवर धुणे धुण्यासाठी गेली असता, बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जाते त्यामुळे बिबट्यानेच उचलून नेले असल्याची चर्चेने खळबळ उडाली असून पुढील तपास वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलिस पथक करत असल्याचे समजते.
या नदीच्या कडेला झाडे झुडपे आणि इतर शेतात मकाचे मोठे वाढलेले पिकं असून दुपारी एक वाजेपर्यंत त्या तरुणीचा वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलिस पथक आणि गावातील नागरिक तपास करत आहेत. परंतु काही तपास लागलेला नाही अशी माहिती मिळाली
या बाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
0 Comments