नांदगाव शहरालगत असलेल्या बानगाव बुद्रुक पोखरी, गंगाधरी या गावांच्या शिवारात ठिक ठिकाणी बिबट्याने शेळ्या मेंढ्या इत्यादी व अन्य प्राण्यांची शिकार करून फस्त केल्याने नागरिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यास जेरबंद करुन इतर ठिकाणी सोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बिबट्याच्या भीतीने शेती कामासाठी मजुरी कामाला मिळणं कठीण झाले आहे .
0 Comments