पहिल्या जागतिक ध्यान दिनाचे औचित्य साधून श्री बाळासाहेब मोकळ व योग शिक्षिका गायत्री मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शाळेतील 400 विद्यार्थ्यांनी योग केली.
त्याच प्रमाणे निसर्गोपचार तज्ञ व वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर विद्यार्थ्यांना जीवनामध्ये ताण तणावापासून मुक्त राहायचं असेल व जीवनात आपणास यश मिळवायचे असेल तर त्यासाठी ध्यान किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व श्री मोकळं यांनी पटवून दिले. यावेळी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून ध्यान साधना करून घेण्यात आली यावेळी शाळेचे 1.मा.सौ ललिता वीर मॅडम संस्थापिका कार्यकारी विश्वस्त ए व्ही. ई. डब्ल्यू ट्रस्ट कल्याण दत्तात्रय वीर संस्थापक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, प्रशांत वीर खजिनदार विश्वस्त ए व्ही ई डब्ल्यू कल्याण तथा शताब्दी कॅम्पस डायरेक्ट डॉ. सौ. पूनम प्रशांत वीर विश्वस्त ए व्ही ई डब्ल्यू कल्याण प्राचार्य श्री जितेंद्र भारती, विभागप्रमुख श्री आनंदा महाजन, श्रीमती अर्चना आडके, श्रीमती कौसर अन्सारी, श्रीमती सोनाली माळवे उपस्थित होते.
0 Comments