आ. सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त दिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हाडगे, तालुका उपप्रमुख संजय(दादा) घुगे, वैद्यकीय मदत कक्ष उप जिल्हा प्रमुख विकास(पिंटू) वाघ, आझाद पठाण, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, राजू जाधव, निलेश ताठे, महेश बोराडे, बाबा पठाण, ताजिन शेख, कुणाल निरभवने, सागर आव्हाड, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, डेव्हिड जॉर्ज, निलेश व्यवहारे, महिला आघाडी विधानसभा संघटक पूजा छाजेड, प्रियंका गायकवाड, रजनी तुर्भे उपस्थित होते.
0 Comments