*युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान यांच्या हस्ते मनमाड येथे झाले हनुमान मुर्ती स्थापनेचे भुमी पुजन*

 Bay -team aavaj marathi 

प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)

मनमाड येथील विवेकानंद नगर नंबर 2 येथील श्री. भोलेनाथ मंदिराजवळ आज शनिवार दि.१ रोजी १५ फूटी श्री हनुमानाच्या मूर्ती उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन नाशिक जिल्हा युवासेना प्रमुख फरहान(दादा) खान यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पुजा आराधना करून करण्यात आले.


 त्या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ(बाबा) खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, उपतालुका प्रमुख संजय घुगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, राजाभाऊ भाबड, कैलास गवळी, महिंद्र शिरसाठ, दिलीप तेजवानी, आझाद पठाण, सागर शिरसाठ, राजू जाधव, लाला नागरे,सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, ऋषिकांत आव्हाड, मुकेश थोरात, योगेश शर्मा, निलेश ताठे, सागर आव्हाड, महेश बोराडे, मंदार चौधरी, सचिन छाजेड, सुमेर मिश्रा, अक्षय कुटे, सचिन दरगुडे, दीलीप काका माळी, वाल्मिक वडक्ते सर, देवेद्रं चुनियान, दत्तात्रय आहेरराव, सतिश नायदे, पवन पवार, गणेश शिवदे,मयूर गोसावी, निलेश व्यवहारे व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना फराहन दादा खान म्हणाले की शक्ति सोबत स्वामी भक्ती च्या देवतेच्या मुर्तीची स्थापना करण्यात येणार असून, या कामाचे भुमीपुजन माझ्या हातून झाल्याने मला मनस्वी आनंद झाला आहे. मारुतीराया च्या या मुर्ती पासून निश्चित तरुणांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे.


फराहन दादा खान 

युवासेना नाशिक जिल्हाध्यक्ष 

Post a Comment

0 Comments