Bay-team aavaj marathi
भागवत झाल्टे पत्रकार चांदवड (नाशिक)
नुकत्याच चालू असलेल्या अहिल्या नगर येथील महाराष्ट्र केसरी कुस्तीचे आयोजन कुस्तीपटू सौ. अश्विनी दत्तू भोकनळ यांची उत्कृष्ट पंच म्हणून मोलाची कामगिरी दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी अहिल्या नगर येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सौ. अश्विनी दत्तू भोकनळ यांची कुस्ती पंच म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील भारतीय ऑलिम्पिक विजेते अर्जुन पुरस्कार सन्मानित श्री.दत्तू भोकनळ यांच्या पत्नी सौ.अश्विनी भोकनळ (बोराडे) आपल्या नाशिक जिल्ह्याच्या सर्वोत्कृष्ट कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून मोलाची कामगिरी करून आपल्या नाशिक जिल्ह्याचे तसेच चांदवड तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्र लौकिक केले आहे.
सौ.भोकनळ यांची पंच म्हणून निवड झालेली आहे आणि या ऑलिम्पिक त्यांनी खेळाडू दत्तू भोकनळ यांच्या प्रमाणे खेळाची आवड व प्रचार प्रसार व्हावा याकरिता रेफ्रीचे वेगवेगळे प्रदेशात जाऊन प्रशिक्षण घेतले आहे स्वतःही चांगल्या कुस्तीपटू असून त्या स्वतः इंटरनॅशनल मुले मुली घडवायचं काम करून कुस्ती पंच म्हणून आज त्या महाराष्ट्र केसरी मध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यात व राज्यात चांगले खेळाडूंना मार्गदर्शन व्हावं याकरिता रेफ्रीशिप करत आहेत.
0 Comments