Bay- team aavaj marathi
सचिन बैरागी पत्रकार नांदगाव {नाशिक}
नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव उत्साहात पार पडला. येथील शिवबाग्रुप आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलें होते.
समाधान बाळनाथ व्हडगळ पोलीस पाटील जगणं काकड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा हस्ते प्रीतम पूजन करून आणि छ. शिवरायांच्या आरतीने जयंती कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या दरम्यान जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय गायकवाड, वर्गशिक्षक विनायक गांगुर्डे, भाग्यश्री भराटे पार शिवबा ग्रुपचे ज्ञानेश्वर निकुले, राहुल निकुले, हितेश जैन, जगणं निकुले, लक्ष्मण ढगे, गणेश सदगीर, प्रथमेश निकुले यांनी मेहनत घेतली शिवबा ग्रुपच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments