नांदगाव येथे म. फुले जयंती उत्सव समिती गठीत

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

सालाबादप्रमाणे यंदाही नांदगाव शहरात दि.११ एप्रिल रोजी होणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत समितीच्या अध्यक्ष पदी श्री कृष्णा (बापू)खैरनार, उपाध्यक्ष पदी श्री भावराव बागुल, मंगेश खैरनार, सचिव राहुल गायकवाड,खजिनदार सुमित गायकवाड, मिरवणूक प्रमुख म्हणून प्रविण सोमासे, धिरज तल्हार, कुणाल मोरे, सजावट प्रमुख  मंगेश महाजन, पप्पु पवार, सागर आहेर, भागिरथ जेजुरकर आणि प्रसिद्ध प्रमुख संदिप जेजुरकर आणि सर्व पत्रकार बांधव व सल्लागार समिती राजाभाऊ मोरे, दिपक खैरनार,विष्णु निकम सर, बाळासाहेब महाजन, वाल्मिक टिळेकर, अशोक पाटील, संजय पवार, सोपान मोकळ, सचिन जेजुरकर इत्यादींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments