मनमाड येथे शिवसेनेच्या वतीने म.फुले यांना अभिवादन

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

मनमाड येथे आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकातील पुतळ्यास युवासेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, सह संपर्कप्रमुख अल्ताफ (बाबा) खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, सुनील गवळी, कैलास गवळी, आझाद पठाण, महेंद्र शिरसाठ, पत्रकार अमोल खरे, वैद्यकीय मदत उप जिल्हाध्यक्ष विकास वाघ, युवासेना शहराध्यक्ष आसिफ शेख.

यांच्यासह राजू जाधव, फिरोज शेख, लाला नागरे, किशोर गोसावी, ताजिम शेख, फिरोज पठाण, शरद गुसळे, जावेद शेख, नितीन आहेराव, विशाल छाजेड, काळू जाधव, नईम पठाण, सागर आव्हाड, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments