बुधलवाडी- मनमाड येथील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश.

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

आ. सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथील आमदार निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाच्या  बुधलवाडी मनमाड येथील विजय दिलीप बेदाडे डॉ.भागवत दराडे हेमंत सुरवाडे शरद सांगळे सुभाष कराड उमेश काकडे शंकर वाघ गणेश देशमुख या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सर्वांचे शिवसेना पक्षाच्या वतीने पक्षात स्वागत केले, तसेच आपण सर्व माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आला हे मी माझे भाग्य समजतो आम्ही सर्व आपल्या सुखदुःखात सदैव सोबत राहू असा विश्वास दिला. 

या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, सादिक तांबोळी, दिलीप सूर्यवंशी, प्रमोद अहिरे, सिद्धार्थ छाजेड युवासेना उपशहर प्रमुख महेश कापडणे उपविभाग प्रमुख कृष्णा सुर्वे संदेश कापडणे प्रितेश जगताप सलीम मन्सूरी दावीत पाटोळे आकाश जोगदंड रोहित शिंदे सोनू जगताप प्रतीक पाथरकर सुशांत जाधव किशोर पेंदुरे वैभव साळवे अनिकेत गायकवाड हर्षल पगारे योगेश सूर्यवंशी जयेश बनकर रोहित पाथरकर सोनू घोडेराव प्रियांशु बच्छाव निशांत आहिरे बबलू मामा भालेराव आदित्य जगताप यश जगताप संदेश निकम संकेत बनकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments