नांदगाव तालुक्याचे भाग्यविधाते आ. सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव आणि मनमाड शहर युवा सेनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या मध्ये मनमाड येथील प्रभाग क्रमांक ३ उपशहरप्रमुख - सचिन (बंटी) आव्हाड, प्रभाग क्रमांक १ सागर केकान विभाग प्रमुख,
प्रभाग क्रमांक ५ सुमेध बागुल - शहर संघटक, प्रभाग क्रमांक ६ मंदार चौधरी - शहर संघटक, राहुल (सोनू) कापडे
विभागप्रमुख, प्रभाग क्रमांक ११ पुष्कर देशपांडे - उपविभाग प्रमुख, प्रभाग क्रमांक १२ ललित मोतीयानी - उप शहरप्रमुख, किरण आहेर - विभागप्रमुख, प्रभाग क्रमांक १५ अनिकेत पवार - शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळीआमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व
आपले मनोगत असताना आपल्या प्रभागात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच समाजहितासाठी पदाचा योग्य वापर करून न्याय देण्यासाठी आपलं कर्तव्य आहे असे समजूनच काम करावे असेही मनोगत व्यक्त केले.
0 Comments