छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उत्साहाचे वातावरण दुग्धाभिषेक सोहळा

 Bay- team aavaj marathi 

 सुमित कुमार जगधने पत्रकार नांदगाव (नाशिक)

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथील शिवसृष्टी येथे बुधवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता आ. सुहास अण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करण्यात आला होता.

 या निमित्ताने शिवसृष्टी परिसरात  व शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते परिसरात शेकडो ठिकाणी भगवे ध्वजाचे भगवामय झाला होता, संपूर्ण शिवसृष्टी परिसर सजविण्यात आला होता. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी आणि शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सृष्टी पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने आले होते.


Post a Comment

0 Comments