जातेगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत

Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी दि.४ एप्रिल रोजी येथील बौद्ध विहार इमारतीमध्ये ग्रा.पा.सदस्य बाळासाहेब लाठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समिती गठीत करण्यात आली.या बैठकीत उत्सव समिती अध्यक्षपदी- कडूबा महाले तर उपाध्यक्ष - भाऊ‌साहेब त्रिभुवन, सचिव- राहुल लाठे, खजिनदार -सोनु शिंदे व भिमराव निकम, कार्याध्यक्ष कडू त्रिभूवन, संघटक-अशोक महाले, अर्जुन सोळस यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी समाजसेवक अप्पा त्रिभुवन, श्रीराम महाले, आदित्य महाले, नाना लाठे, (वकील), नाना शिंदे, शंकर लाठे, तुकाराम लाठे, शिवाजी लाठे, शेखर महाले, संतोष शिंदे,तातेराव लाठे, रामदास लाठे, बाबासाहेब महाले, डि. आर.महाले,सुनील सुर्यवंशी, कचरु साळवे, भरत त्रिभुवन, प्रभुत्व बागुल, उत्तम सोनवणे, दादा सोनवणे,रवी बागूल भैय्यासाहेब लाठे,कडू लाठे कारभारी लाठे,कचरु लाठे सर, अर्जुन लाठे,कचरु महाले, पिनु महाले,विजय अहिरे आणि कडू शिंदे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


Post a Comment

0 Comments