Bay- team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील जवळकी ग्रामपंचायत च्या सरपंच अलमीना इसाक शेख यांना अहिल्यानगर येथे दि. ५ रोजी सरपंच सेवा संघ यांच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
आदर्श सरपंच पुरस्कार स्वीकारताना सरपंच अलमीना शेख, उपसरपंच अंबादास खूटेपाटील आणि ग्रा. प. सदस्य


0 Comments