Bay team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील भालूर येथील तलाठी बालाजी घोडके यांचेकडे तीन ते चार गावांचा कारभार असुन त्यात भालूर, लोह शिंगवे, मोहेगाव, लक्ष्मी नगर, सर्व गावातील शेतकरी बांधव त्रस्त असून, हे तलाठी शेतकर्याना अरेरावीची भाषा वापरता. तसेच त्यांना संगणकीय प्रणालीचे ज्ञान नसल्याने वरील गावातील शेतकरी बांधवांच्या सात बारा उतार्यावरील अनेक नोंदी रखडल्या असून चौकशी केली असता ते उद्धट उत्तरे देतात त्यांच्या मुजोरीला लगाम लावावा असे खालील शेतकरी बांधवांनी तहसीलदार नांदगांव यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे.
तहसीलदार नांदगाव यांना निवेदन देताना शेतकरी बांधव

0 Comments