इंडियन ऑइल बॉटलिंग प्लांट, पानेवाडी (मनमाड) येथे आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान यांच्या हस्ते महाराष्ट्र कामगार औद्योगिक विकास सेनेच्या फलकाचे युवासेना जिल्हाप्रमुख खान यांच्या हस्ते बुधवार दि. ३० रोजी उद्घाटन केले.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, लोक नियुक्त सरपंच राजेंद्र पवार, माजी शिक्षण मंडळ सभापती राजू जाधव, सुरज पवार, बाळासाहेब आव्हाड, अध्यक्ष अनिल कुंनगर, उपाध्यक्ष करण बोहत, बबलू कुंनगर, अतुल झाल्टे, तुकाराम गायकवाड, सोपान थोरे, प्रशांत गांगुर्डे, राजेंद्र काळे, पुनाजी पगारे, नाना वाघ, सोमनाथ पगारे, अनिल गायकवाड, दीपक नगे, हरिभाऊ खताळ, दत्तात्रय पवार, कृष्णा कुंनगर, माणिक काळे, कृष्ण सोनवणे, अनिल शिंदे, भिका खैरनार, अज्जू शेख, लाला नागरे, ऋषिकांत आव्हाड, सागर आव्हाड, मुकेश थोरात, प्रदीप साळवे, करण बहोत, मयूर गोसावी, निलेश व्यवहारे उपस्थित होते.
0 Comments